SMBT वैद्यकीय महाविद्यालयातील ग्रंथालयात जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन – २३ एप्रिल
जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन – २३ एप्रिल
२३ एप्रिल २०२५ (बुधवार) रोजी SMBT वैद्यकीय महाविद्यालयातील ग्रंथालयात जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवसाच्या निमित्ताने ग्रंथालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून पुढील कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
यावेळी ग्रंथालयात नव्याने आलेल्या पुस्तकांचे आकर्षक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला प्रतिसाद दिला.
खाली या कार्यक्रमातील काही निवडक क्षणचित्रे सादर करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment